विनापरवाना बंदूक बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल
लांजा तालुक्यातील आगवे मोरेवाडीतील महादेव गणपत राडये याने विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी 2त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बंदूक व साहित्य जप्त केले आहे
www.konkantoday.com
______
पंचमी
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
______________________________________