मतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी
मतीमंद मुलीवर अत्याचार करणारा विकास शिंदे याला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१७मध्ये या मतीमंद मुलीवर या तरुणाने वारंवार अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली होती. या मुलीच्या आईने तरुणाच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती .
www.konkantoday.com