काँग्रेसच्या प्रचारासाठी सोनिया गांधी व राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
अखेर महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधींच्या प्रचार सभेची तारीख ठरली, १३ ऑक्टोबरला राहुल गांधींची मुंबईत सभा, तर १४ आणि १५ ऑक्टोबरला सोनिया गांधी महाराष्ट्रात, १६ ऑक्टोबरला प्रियांका गांधी नांदेडमध्ये सभा घेणार आहेत .
www.konkantoday.com