एकीकडे महागाई वाढली तरी कोकणी माणूस सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असताे.सध्या मंदीचे सावट असले तरी दसऱ्यानिमित्त चिपळुणात वाहन व सोने खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.वाहन खरेदीत सुमारे साडेपाच कोटी तर सोने खरेदीत सुमारे दोन कोटींची उलाढाल झाल्याचे कळते.यामुळे मंदी व महागाई असली तरी नागरिकांनी खरेदीत मोठा उत्साह दाखवला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here