रत्नागिरी जवळील साखरतर येथे राहणारा गुलनार साखरकर याचे साखरतर ते गाडीतळ असे प्रवासा च्या दरम्याने एटीएम कार्ड गहाळ झाले होते .गुलनार याने या एटीएम कार्डवरच त्याचा पिन कोड नंबर लिहिला होता .दरम्याने अज्ञात इसमाने या कार्डाचा उपयोग करून साखरकर यांच्या खात्यावरील चाळीस हजार काढून घेतले .याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
www.konkantoday.c9m

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here