मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची संपत्ती ३कोटी ७८ लाख रुपये

0
106

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर येथून अर्ज भरला आहे. अर्ज भरताना संपत्ती जाहीर करावी लागते देवेंद्रजी फडणविस ३ कोटी ७८लाखांची संपत्ती जाहीर केली आहे . २०१४च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी किंमत १कोटी ८१लाख रुपये संपत्ती जाहीर केली होती .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here