आदित्य ठाकरें पेक्षाही रोहित पवारांची संपत्ती जास्त !
राष्ट्रवादी पक्षाचे कर्जत जामखेड मतदार संघाचे उमेदवार रोहित पवार यांनी आपली उमेदवारी अर्ज भरताना संपत्ती जाहीर केली आहे त्यांची संपत्ती २७कोटी रुपये आहे तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची संपत्ती १६कोटी रुपये आहे .
www.konkantoday.com