माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी आमदार नितेश राणे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना भाजपच्यावतीने कणकवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी सिंधदुर्ग भाजप पक्ष कार्यालयाला भेट दिली व भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदींनी यांचे स्वागत केले राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले यावेळी भाजपा कोकणात एक नंबर पक्ष बनणार असल्याचे त्यांनी सांगितले .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here