व्हीआयपी नंबर मधून आरटीओला मिळाले १ कोटी ७२ लाख

0
307

मोठमोठ्या अलिशान गाड्या घेणाऱ्यांना गाडीवरील नंबरचे ही मोठे आकर्षण असते आपल्या गाडीवर व्हीआयपी नंबर असावा हा नंबर सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा असावा यासाठी हे वाहनधारक उत्सुक असतात यामुळेच आरटीओ कार्यालयाकडून अशा व्हीआयपी नंबरसाठी तीन हजारांपासून एक लाखांपर्यंत अधिकृत फी घेऊन त्यांना नंबर दिले जातात गेल्या दीड वर्षात २६५६वाहनचालकांनी व्हीआयपी क्रमांक घेतले त्यातून आरटीओ कार्यालयाला तब्बल १कोटीत ७२ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे दिवसेंदिवस व्हीआयपी नंबर घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here