महाराष्ट्रात भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभा,मुख्यमंत्री फडणवीस ६५ सभा घेणार
विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली येत्या काही दिवसात राज्यामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा मोठी फौज उतरविणार आहे .राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या २० आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ६५ सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com