शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला-अजित पवार

शिखर बँक प्रकरणात पवारसाहेबांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

_______________________________________

माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122

______________________________________
शिखर बॅंकेवर दिग्गज होते. मुळात ठेवी कमी असताना दुप्पट घोटाळा होइलच कसा ? कधीतरी नियम बाजुला ठेवून मदत करावी लागते. या सर्वाला आपण जबाबदार आहोत.
आपल्यामुळे साहेबांची बदनामी झाली म्हणून व्यथित झालो आणि तडकाफडकी राजीनामा दिला. साहेबांना सांगितले नाही. त्यामुळे मिडियातुन गैरसमज पसरले. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. पवार कुटुंब एकत्रच आहे. पार्थच्या उमेदवारीचा प्रश्न पार्टि सोडवेल. त्याबाबत नाराज नाही असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना अजित पवार भाऊक झाले व त्यांना अश्रू अनावर झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button