भाजप सेना युतीवर शिक्कामोर्तब ?

ज्या गोष्टींकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या भाजप सेना युतीवर अखेर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बरोबर काही तास बैठक सुरू होती या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला शिवसेनेला १२६जागा व उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे कळते .
www.konkantoday.com

माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाडीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button