
अजित यशवंतराव विधानसभेची निवडणूक लढणार
राजापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले अजित यशवंतराव यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा मतदारसंघात होती. आपल्या उमेदवारीची काही लोकांनी धास्ती घेतली आहे ते आपण निवडणूक लढणार नसल्याची अफवा पसरवत आहेत असेही यशवंतराव यांनी सांगितले.
www.konkantoday.com