
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन
रूग्ण सुरक्षा दिनाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी,विद्यार्थी नर्सेस,कर्मचारी यांच्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
.या कार्यशाळेला अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी जि.प.सदस्य उदय बने,नगरसेवक सोईल मुकादम जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अशोक बोल्डे,डाॅ.दिलीप मोरे, आदिनी आपले विचार मांडले कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्यांना डाॅ.बोल्डे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.
www.konkantoday.com