दुचाकीने धडक दिल्याने महिला जखमी
रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे येथे दुचाकीस्वाराने एका महिलेला धडक दिल्याने ती जखमी झाली आहे.कुरतडे येथील राहणाऱ्या शेवंती कृष्णा शिंदे या कुरतडे ग्रामपंचायतीच्या समोरील रस्त्यावरून जात असता दुचाकीवरून आलेल्या वैभव कालकर राहणार तोंणदे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याने शेवंता हिला पाठीमागून धडक दिली.त्या अपघातात त्या जखमी झाल्या.
www.konkantoday.com