
जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते कै.शामराव पेजे सभागृहात करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपाध्यक्ष संतोष गोवळे,बांधकाम सभापती विनोद झगडे,शिक्षण सभापती सहदेव बेटकर,महिला बाल कल्याण सभापती साधना साळवी, कोकण बोर्डाचे अध्यक्ष सुरेश आवारी,शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे,उदय बने,प्राचार्य गजानन पाटील,सदस्य संतोष थेराडेआदी उपस्थित होते. एकुण 10 आदर्श शिक्षकाना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
www.konkantoday.com