माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारीन असे पाटील यांनी सांगितले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पाच वर्षे वाट पाहिली. आता त्यांनाच इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button