कल्याणचे पत्रकार बबलू दळवी यांच्या घरी इको-फ्रेंडली गणेशोत्सव

कल्याण पश्चिम मधील दत्तात्रय कॉलनी येथील पत्रकार बबलू दळवी यांच्या घरी पाच दिवसीय गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
इको फ्रेंडली गणेश मूर्तीसह पर्यावरण पूरक अशी सजावट पाहण्यास ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रिंट मीडिया व इलेक्टॉनिक मीडियाच्या अनेक पत्रकार बंधूनी उपस्थिती लावून गणरायाचे दर्शन घेतले.गणेशोत्सवासाठी आकर्षक अशी सजावट हि सलोनी दळवी, लीना गावकर, हार्दिक दळवी व कार्तिक कदम यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button