वैभववाडीतील भुईबावडा घाटात दरड कोसळली

0
315

कोकणात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कोकणात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे.खारेपाटण गगनबावडा या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.या मार्गावरील वाहतूक करुळ घाटमार्गे वळवण्यात आली आहे.दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here