गळफास लाऊन तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी शहरानजीक स्टेट बँक कॉलनीत एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.राजु धोत्रे असे तरुणाचे नाव आहे. तो स्टेट बँक कॉलनीत आपल्या बहिणीसह राहत होता त्याची बहीण घरा बाहेर गेली असता राजु याने
पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
www.konkantoday.com