दोन मोटारसायकली एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार

कणकवली जवळ मुंबई-गोवा महामार्गावरील रतांबे व्हाळ येथे दोन मोटरसायकल समोरासमोर एकमेकांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर एक गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button