रेल्वे डब्यात धूम्रपान करणाऱ्या तरुणाला दंड

कोकण रेल्वेच्या डब्यात धूम्रपान करून इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या एका तरुणाला एक हजार रुपयांचा दंड बसला आहे.रत्नागिरी राजीवडा येथील राहणारा भाटकर नावाचा तरुण कोचिवली-देहरादून एक्स्प्रेसने प्रवास करताना डब्यात धूम्रपान करत होता. डब्यातील इतर प्रवाशांनी याबाबत त्रास होत असल्याने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
__________________________

कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________

https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button