कोकणात शेतीपुरक हॉल्टीकल्चर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार: केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत

0
417

सिंधुदुर्ग:कोकणात हॉल्टीकल्चर शेतीपुरक आणि प्रदूषणमुक्त प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असलो तरी प्रकल्पातून रोजगार मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहिल. मात्र नेमके आपण काय करणार हे आता सांगणार नाही. आधी करून दाखवणार आणि मग सांगणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. श्री. सावंत हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते.

__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा

_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here