खेड रेल्वे स्थानकात माथेफिरूकडून दगडफेक

कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकात एका अज्ञात माथेफिरूने कार्यलयावर तुफान दगडफेक केल्याची घटना आज सकाळी घडली.यामध्ये एक प्रवाशी गंभीर जखमी झाला.आज खेड स्थानकांवर प्रवासी रेल्वेची वाट पाहात उभे असता अचानक एक इसम तेथे आला त्याने सुरुवातीला स्टेशन मास्तरच्या केबिनवर दगड मारले त्यानंतर त्याने उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर दगड मारायला सुरुवात केली यात एक प्रवासी जखमी झाला प्रवाशांनी आरडाओरड केल्यावर हा इसम जंगलाकडे पळून जात होता त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button