वाहतुकीस अडथळा निर्माण केला, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण कळकवणे मधलीवाडी येथे बस स्टॉपसमोर चिपळूण ते तिवरे जाणाऱ्या रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने आपली टाटा मॅजिक गाडी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून आरोपी रवींद्र मावलेकर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com