बंदुकीची गोळी मानेला लागल्याने तरुणाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली जानवली येथे बंदुकी गोळी चुकून सुटल्याने सखाराम महादेव मेस्त्री वय45 हा मरण पावला.दळवीवाडी डुक्कर शेतात घुसले असे काही लोकांनी येऊन रविकिरण राणे यांना सांगितले, ते लगबगीने आपल्याकडे असलेली बंदूक घेऊन शेतीच्या परिसरात गेले.अंदाज घेऊन गोळी चालविली मात्र ती दगडावर बसून दगडाच्या बाजूला असणाऱ्या मेस्त्री यांच्या मानेत घुसली.ही घटना .जाणवली दळविवाडी येथे घडली.त्यांनतर आरोपी रविकिरण राणे स्वतः पोलिसात हजर झाला.
www.konkantoday.com