रेल्वे कॉलनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी पळवली

रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळच्या रेल्वे कॉलनीमध्ये पार्किंगमध्ये उभी करून ठेवलेली बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल चोरट्याने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.यातील फिर्यादी अरुण सारदळ हे रत्नागिरी कोकण रेल्वे स्टेशन येथे गार्ड म्हणून नोकरीला आहेत.त्यांनी आपली मोटारसायकल रेल्वे कॉलनीच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती परंतु अज्ञात चोरट्यांनी ही मोटारसायकल पळवून नेली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button