रत्नागिरी येथे पोलीस मुख्यालय मैदानावर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला.रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.यावेळी अधिकारी वर्ग, विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.