रत्नागिरीतील नगराध्यक्षपदाची निवडणूक ३ महिने पुढे जाणार?

0
69

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक तीन महिने पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडणुका विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत ३ महिने पुढे ढकलण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे रत्नागिरी नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणताही लेखी आदेश संबंधितांना आलेला नाही.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here