कुवारबाव येथे पती पत्नीने विहिरीत उडी मारली ,पती मयत पत्नी गंभीर जखमी

रत्नागिरी शहरातील कुवारबाव भागात राहणाऱ्या दाम्पत्याने विहिरीत उडी मारल्याचा प्रकार घडला आहे.या पती पत्नींना वाचवण्याचा लोकांनी प्रयत्न केला. मात्र यातील पती पाण्यात बुडून मयत झाल्याचे वृत्त आहे. यातील पत्नीला बाहेर करण्यात आले असून ती गंभीर जखमी झाली आहे तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे ही गंभीर जखमी असून तिचे शरीराची हाडे मोडली आहेत विहिरीत उडी मारणारे दाम्पत्याचे कुवारबाव परिसरातल चप्पल व्यवसाय करणारे दुकान आहे.हा प्रकारात आता सकाळी घडला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button