संगमेश्‍वर तालुक्यातील वृद्ध बेपत्ता

संगमेश्‍वर ः तालुक्यातील भोवडे येथे राहणारा काशिराम अडबल हा ७० वर्षांचा वृद्ध दाढी करण्यासाठी घरातून बाहेर पडला तो अद्याप परतला नसल्याने त्याच्या मुलाने तो बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस स्थानकात दिली आहे. काशिराम हा रविवारी साखरपा येथे दाढी करण्ययासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button