मुंबई गोवा महामार्ग पुन्हा बंद
खेड परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे
जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. जगबुडी नदीने पाण्याची पातळी 8.40 M. गाठल्यामुळे 10.30 वा. वहातूक बंद करण्यात आली आहे.जगबुडी नदीची धोकादायक पातळी 7.00M आहे.
www.konkantoday.com