
कोयना परिसराला भूकंपाचा धक्का
चिपळूण, कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला सात दिवसापासून मुसळधार पावसाच्या आघातानं गारठून गेलेल्या कोयनेच्या परिसरात रात्री 9.07 वाजता 3.1 रिस्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदु धरणापासून 20 कि.मी. वर वारणा खोऱ्यात जावळे गावच्या पूर्वेला 4 किमी अंतरावर कोयना आणि पाटण चिपळूण इथं जाणवला धक्का या धक्क्यानं जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याचं पाटण तहसीलदार रामहरी भोसले यांनी सांगितलं कोयना धरणाला या धक्क्याची कोणतीच झळ पोहचली नसल्याचं कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी स्पष्ट केल.
www.konkantoday.com