गुहागर शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी सचिन बाईत यांची निवड

गुहागर ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक पक्षात संघटना पातळीवर बदल केले जात असून गुहागर तालुका शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी सचिन चंद्रकांत बाईत यांची निवड करण्यात आली असून आता ही जबाबदारी एका तरूणाकडे देण्यात आल्याने शिवसेना जोमात काम करेल असे कार्यकर्त्यांचे मत आहे. आपण पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार असून गुहागरला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवून तालुक्यात भगवा फडकवू अशी प्रतिक्रिया नुतन तालुकाध्यक्ष बाईत यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button