राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला
मुंबई :- माजी खासदार व स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता थेट नारायण राणे यांची भेट घेतली आहे.राजू शेट्टी हे विधानसभेसाठी आखणी करत असून त्यासंदर्भात त्यांनी नारायण राणे यांची भेट घेतल्याचे समजते.नारायण राणे हे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेचे खासदार आहेत.