रत्नागिरी-देवरुख मार्गावर आंबव येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

देवरूख – रत्नागिरी मार्गावर आंबव सुतारवाडी जवळ रत्यावर झाड कोसळल्याने वाहतुक ठप्प.विद्युत तारेवर पडल झाड .मागून येणारी एसटी थोडक्यात बचावले ,चालक काशिनाथ आणेराव यांनी वेळीच गाडी थांबवत गाडी पाठी घेतली.अन्यथा झाड व ती विद्युत तार एसटीवर पडली असती.विद्युत पुरवठा सुरु होता.एसटीत 40 प्रवासी होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button