बेपत्ता ट्रक चालकाचा मृतदेह अखेर तवसाळ खाडीत सापडला
संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून ट्रक नदीत कोसळून बेपत्ता झालेला ट्रक चालक बसवराज छुरी यांचा मृतदेह तवसाळ जयगड खाडीमध्ये फेरीबोट धक्क्या समोर आढळून आला.
www.konkantoday.com