बस व दुचाकीची धडक ,दुचाकीस्वार जखमी
घरडा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस व दुचाकीस्वार यांचा अपघात झाल्याने दुचाकीस्वार अब्बास शेख हा जखमी झाला
घरडा कंपनीची ही बस रात्रपाळीच्या कामगारांना घेऊन येत होती ही बस निगडे येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ आले असता या बसवर अब्बास शेख हा दुचाकीस्वार दुचाकीसह आदळल्याने अपघात झाला.
www.konkantoday.com