चिपळुणात दोनजण बेपत्ता झाल्याची बातमी
रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील वालोपे व रेहळेतून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आल्या आहेत. रेहाळे येथे राहणार्या प्रतिमा पवार या घरातून बाहेर पडल्या. त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्र्रार नोंदविली आहे तर दुसर्या घटनेत वालोपे वरची वाडी येथे राहणारे पांडुरंग तांबिटकर हे देखील घरात कुणालाही न सांगता निघून गेल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
www.konkantoday.com