गणपती पुळेचे दर्शन घेऊन इस्लामपूरकडे निघालेल्या सुमोला अपघात ,तीन जखमी
गणपतीपुळे येथून इस्लामपूर कडे निघालेली सुमो रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर साखरपा नजीक दाभोळे येथे उलटल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला यामध्ये चालक सचिन भोसले, नितीन कदम ,सागर बंडगर हे तिघेजण जखमी झाले गाडीत सात प्रवासी होते.
www.konkantoday.com