सुन व मुलाने दागिने चोरल्याचा सासऱ्यांचा आरोप आरोप,गुन्हा दाखल

कपाटात ठेवलेला चांदीचा हार व सोन्याचे मंगळसूत्र , बांगड्या असा २ लाख ६८ हजारचे दागिने सून व मुलाने चोरल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवृत्त पोलिस अनंत परशुराम भोसले ( रा.एमआयडीसी रत्नागिरी ) यांनी मुलगा अमोल व सून आदिती यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.चोरीनंतर बनावट दागिने आणून कपाटात ठेवल्याचे ही आनंद भोसले याने नोंदवले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button