पावस-  मेर्वीकडे जाणार्या मोटारसायकल स्वारावर बिबट्याचा हल्ला

पावस येथून मेर्वीकडे जाणाऱ्या मोटरसायकलस्वारांवर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली.
संतोष कुरतडकर आणि मंगेश खेर्डे हे दोघे मोटरसायकलवरून पावस येथून मेर्वीत निघाले असताना गणेशगुळे येथे चालत्या मोटरसायकलवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मंगेश खेर्डे गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरु असून हा पाचवा हल्ला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button