तेजस एक्स्प्रेस व डबलडेकर एक्स्प्रेसला १ नोव्हेंबरला थांबा

रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या मुंबई-कर्माळी एक्स्प्रेस आणि डबलडेकर एक्स्प्रेस या गाड्या येत्या १ नोव्हेंबर रोजी धावणार नाहीत. उन्हाळी वेळापत्रक त्या दिवसापासून सुरू होणार असून गाड्यांचे वेळापत्रक जुळवण्याकरिता अवधी आवश्यक असल्याने या दोन्ही गाड्या त्या दिवशी धावणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button