पाणी भरण्याच्या वादातून तिघांना मारहाण

रत्नागिरी ः रत्नागिरी शहराजवळ असलेल्या भावे आडोम तांबेवाडी भागात नळाचे पाणी गळण्यावरून वाद होवून अंकुश सनगरे व दिलीप सनगरे यांनी फिर्यादी चंद्रकांत गोविंद सनगरे यांना मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी व मेहुणा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही आरोपीने मारहाण केली. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button