नवी दिल्ली : दुसर्‍यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात श्रीमंतांवर कर मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात
श्रीमंतांचा कर वाढवला, शेतकरी, महिला, शिक्षण, लघुउद्योजक, रोजगार विविध योजनांची घोषणा
नवी दिल्ली : दुसर्‍यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात श्रीमंतांवर कर वाढविण्यात आला असून मध्यमवर्गीयांना मात्र फारसा दिलासा दिलेला नाही. शेतकरी, महिला, शिक्षण, लघु उद्योजक यांच्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत हा नवा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये ः-
* शेतकरी, महिला, शिक्षण, लघुउद्योजक, रोजगार अशा अनेक घटकांसाठी विविध योजना व तरतुद.
*आता एक कोटीपेक्षा जास्त रक्कम काढली तर दोन टक्के कर.
* पाच लाखापर्यंत लघु उद्योजकांना कोणताही कर नाही.
* दोन ते पाच कोटी उत्पन्न असणार्‍या लोकांना तीन टक्के सरचार्ज.
* पाच कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या लोकांना सात टक्के सरचार्ज.
* इलेक्ट्रिक कार घेणार्‍यांना कारमध्ये सूट, दीड लाखांपर्यंतच्या कारमध्ये सूट.
* इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी १२ टक्क्‌यांवरून ५ टक्के.
* इन्कम टॅक्स रिटनसाठी आता पॅनकार्ड ऐवजी आधारकार्ड देखील चालणार
* पेट्रोल डिझेलवरील व सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवली.
* आयात इलेक्ट्रिक वस्तूंवरील कर वाढविणार.
* डिजिटल पेमेंटचा भार बँकांवर ग्राहकांसाठी मोफत व्यवहार
* स्टार्टअप सुरू करणार्‍यांना भरमसाठ करसूट
* देशात १७ आदर्श पर्यटन स्थळं उभारणार
* दोन कोटी शेतकर्‍यांना डिजिटल शिक्षण देणार
* रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची मोठी योजना
* स्वच्छ भारत योजना प्रत्येक गावात नेणार
* २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार
* पाच वर्षांत १.२५ लाख कोटींचे रस्ते बांधणार
* मीडियातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणार
अर्थसंकल्पात या वस्तू महागल्या –
पेट्रोल, डिझेल, सोनं, एसी, सीसीटीव्ही कॅमेरा, लाऊड स्पिकर, काजू, साबणासाठी वापरली जाणारी तेलं, प्लास्टिक, रबर, इम्पोर्टेड फर्निचर, पुस्तकं, वृत्तपत्रांचा कागद, टाईल्स, वाहनांच्या चेसिज.
या वस्तू स्वस्त होणार –
मोबाईल फोनचे चार्जर, मोबाईल फोनच्या बॅटरी, सेट टॉप बॉक्स, नाफ्ता.वाढविण्यात आला असून मध्यमवर्गीयांना मात्र फारसा दिलासा दिलेला नाही. शेतकरी, महिला, शिक्षण, लघु उद्योजक यांच्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत हा नवा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये ः-
* शेतकरी, महिला, शिक्षण, लघुउद्योजक, रोजगार अशा अनेक घटकांसाठी विविध योजना व तरतुद.
*आता एक कोटीपेक्षा जास्त रक्कम काढली तर दोन टक्के कर.
* पाच लाखापर्यंत लघु उद्योजकांना कोणताही कर नाही.
* दोन ते पाच कोटी उत्पन्न असणार्‍या लोकांना तीन टक्के सरचार्ज.
* पाच कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या लोकांना सात टक्के सरचार्ज.
* इलेक्ट्रिक कार घेणार्‍यांना कारमध्ये सूट, दीड लाखांपर्यंतच्या कारमध्ये सूट.
* इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी १२ टक्क्‌यांवरून ५ टक्के.
* इन्कम टॅक्स रिटनसाठी आता पॅनकार्ड ऐवजी आधारकार्ड देखील चालणार
* पेट्रोल डिझेलवरील व सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवली.
* आयात इलेक्ट्रिक वस्तूंवरील कर वाढविणार.
* डिजिटल पेमेंटचा भार बँकांवर ग्राहकांसाठी मोफत व्यवहार
* स्टार्टअप सुरू करणार्‍यांना भरमसाठ करसूट
* देशात १७ आदर्श पर्यटन स्थळं उभारणार
* दोन कोटी शेतकर्‍यांना डिजिटल शिक्षण देणार
* रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारची मोठी योजना
* स्वच्छ भारत योजना प्रत्येक गावात नेणार
* २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार
* पाच वर्षांत १.२५ लाख कोटींचे रस्ते बांधणार
* मीडियातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणार
अर्थसंकल्पात या वस्तू महागल्या –
पेट्रोल, डिझेल, सोनं, एसी, सीसीटीव्ही कॅमेरा, लाऊड स्पिकर, काजू, साबणासाठी वापरली जाणारी तेलं, प्लास्टिक, रबर, इम्पोर्टेड फर्निचर, पुस्तकं, वृत्तपत्रांचा कागद, टाईल्स, वाहनांच्या चेसिज.
या वस्तू स्वस्त होणार –
मोबाईल फोनचे चार्जर, मोबाईल फोनच्या बॅटरी, सेट टॉप बॉक्स, नाफ्ता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here