पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही उघड नाही

पाेफळी वीज निर्मिती केंद्राच्या बंदोबस्तासाठी असलेले पोलिस सुनील पाटील याने आपल्या बंदुकीतून गोळी मारून घेऊन आत्महत्या केल्यानंतर पोलिस त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.मुळचा सातारा येथील असलेल्या पाटील गेली नऊ वर्षे येथे पोलीस खात्यात नोकरीला होता .सोमवारी घरातून जेवण करून आल्यावर त्याने ड्युटीवर येऊन आत्महत्या केली होती.या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस माने याने ही अशा प्रकारे बंदुकीतून गोळी मारून आत्महत्या केली होती. त्या वेळी देखील हा प्रकार सोमवारी घडला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button