व्यापार्‍याची फसवणूक करून धनादेश देणार्‍या आरोपीस महिन्याचा तुरूंगवास

खेड ः बनावट धनादेश देवून फसवणूक करणार्‍या आरोपीस एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा येथील न्यायालयाने ठोठावली आहे. कुडोशी येथील प्रभाकर पांडुरंग राणे हे खडी, जांभा दगड खरेदी वाहतूक व्यवसाय करतात. आरोपी शांताराम तुकाराम जाधव (रा. शिंगरी) यांनी प्रभाकर राणे यांना २८ हजारांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटविण्यासाठी टाकलाहोता. मात्र तो वटला नसल्याने श्री. राणे यांनी ऍड. सुधीर बुटाला यांच्यामार्फत खेड दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button