अखेर तारकर्ली जेटीने घेतला मोकळा श्वास

मालवण :बंदर विभागाने तारकर्ली जेटीवरचे सर्व अतिक्रमण हटविले . संपूर्ण प्लॅटफॉर्म केला रिकामी . अज्ञातांनी जेटीवर खोदकाम करून टाकले होते २१ लोखंडी पाईप . मच्छीमार्केटसाठी ८ आणि इतर व्यवसायासाठी होते १३ पाईप . कारवाईसाठी विधानसभेत होता तारांकित प्रश्न . त्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने केली कारवाई . पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण. तारकर्ली ग्रामस्थांनीही केली होती बंदर विभागाकडे कारवाईची मागणी . १९ ग्रामस्थांच्या होत्या सह्या . अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची केली होती मागणी बंदर विभागाकडे केली होती मागणी .बंदर अधिकारी सुषमा कुमठेकर, कनिष्ठ अभियंता सचिन गायकवाड, सहाययक बंदर निरीक्षक यु आर महाडिक, आदींनी केली कारवाई . तर कारवाई विरोधात तारकर्लीतील मच्छी विक्रेत्या महिलांचे उपोषण. बंदर विभाग कार्यालयासमोर सुरू केले उपोषण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button