लोटे औद्योगिक वसाहतीत अनियमित पाणीपुरवठा, उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात .

खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा अनियमित केला जात असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे .कोयना धरणातून वीजनिर्मिती होत नसल्यामुळे वाशिष्ठी नदीत पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नाही.परिणामी औद्योगिक वसाहतीच्या जॅकवेलला पाणी उपलब्ध होत नसल्याने औद्योगिक वसाहतीला तसेच परिसरातील अनेक गावांनाही मोठा फटका बसत आहे.यावर औद्योगिक विकास महामंडळाने वेळीच निर्णय न घेतल्यास येथील उद्योजकांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button