पुणे -अखेर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला असून सध्या तो कर्नाटकात दाखल झाला आहे .वायू चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सून रंगला होता.पुढच्या ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.तर लवकरच एक दोन दिवसात मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here